*** प्रेमवेडी प्रिंसेस ***

Started by धनराज होवाळ, November 04, 2015, 01:21:08 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


कधीतरी मला ही मिळेल,
तुझं हृदय जिंकण्याचे चांन्सेस....
तेव्हातरी होशीलच ना तु,
प्रेमवेड्याची प्रेमवेडी प्रिंन्सेस...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार  👼
📱 9970679949