काळ

Started by shardul, November 05, 2015, 07:06:18 PM

Previous topic - Next topic

shardul


काळ जखमा भरतो..
काळ खापल्याही काढतो..
काळाचा महिमा अघाध..
कालानुरूप बदल घडतो..!!


*चकोर*