* साथ *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 05, 2015, 08:09:44 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

न मिळो कुणा
ही सजा विरहाची
मिळो तया साथ
त्यास त्या प्रियाची.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938