तुझं पहाणं

Started by Parshuram Sondge, November 05, 2015, 11:58:49 PM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

 तुझं लाजणं

तुझ्या दारासमोरून जाताना
माझं  नुसत माग वळून बघणं
खिडकीत उभ राहून तुझं
मी थांबतो का हे चोरून पहाणं
. . . . . . . परशुराम सोंडगे
. . . . . . . 9422046739
Pprshu1312