त्रिवेणी

Started by शिवाजी सांगळे, November 06, 2015, 08:22:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

त्रिवेणी

जाणारी एकाकी, पाहून वाट
कायम प्रश्न मनात...

कुणासाठी चालते वाट?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९