* एक तुच हवा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 06, 2015, 11:13:48 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एका विरही प्रियसीची आपल्या प्रियकराकडुन असलेली अपेक्षा मी माझ्या चारोळीतुन मांडतोय

चंद्र तारे हवे कशाला
सुगंधी फुलांचा मोह कुणाला
बस एक तुच हवा
दुसरं काहीच नको मला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938
Mumbai