खुणा

Started by शिवाजी सांगळे, November 07, 2015, 01:50:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

खुणा

सागरास काय ठावूक कि
पाऊल खुणा कुणाच्या उरल्यात?
पावला गणिक प्रत्येक येथे
आठवणी सुख दुःखांच्या पुरल्यात!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९