* सुंदरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 07, 2015, 10:17:09 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ह्यो मर्द मराठा गडी
त्याचा हात कुणीना धरी
पण झाला शिकार तुझा
पाहुन रुप तुझ सुंदरी.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938