नियती

Started by shardul, November 08, 2015, 12:35:58 AM

Previous topic - Next topic

shardul


नियतीही कधी कधी खूप क्रूर खेळ खेळते
एखाद्या हसऱ्या घरांत कायमचं दु:ख पेरते
काय चूक होती माझी नाही कळत कुणासही
सारी स्वप्ने एका क्षणात उध्वस्त करून टाकते


संजय एम निकुंभ