* सख्या *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 08, 2015, 10:01:47 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सख्या तुझ्या आठवणींनी
सतत तळमळत राहिले
कधीतरी परत येशील
या आशेवर जगत राहिले.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938