सण

Started by Dnyaneshwar Musale, November 08, 2015, 11:01:05 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

नको चिवडा नको लाडु
बाबा तुमच्या डोळ्यांत  नकोय रडु
ताटात फराळ काही नका वाडु
आपण आपली दिवाळी  दुष्काळातच काडु
असाच करु आपण  सण साजरा
माझ्या साठी बस फक्त तुमच्या  प्रेमाचा एक गजरा.