* प्रेमाची कळी *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 09, 2015, 11:11:02 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

उमलण्या आधी जळुन गेली
इथे एक प्रेमाची कळी
           कारण
ज्याने फुलवला होता बाग
त्यानेच लावली होती आग.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938