"नाद"

Started by @गोविंदराज@, November 10, 2015, 11:42:59 AM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

       "नाद"
निखळ केलेला संवाद मी...
अजूनही न मिटलेला वाद मी...

तू साद घालण्याच्या प्रातिक्षेत...
आकंठ आसुसलेला प्रतिसाद मी...

तुझ्या प्रेमात पडण्याचा गुन्हा...
आवडीने केलेला तो अपराध मी...

तुझी महफिल गाजवली कित्येक वर्ष...
अजून पर्यंत न मिळालेली दाद मी...

तुझ्या नशेत इतुका झिंगलेला...
कधीच न सुटणारा नाद मी...
              गोविंद

Ravi Hadpad

Ravi Hadpad
आज तुला मी नकोय हे मला
कधीच
कळल होत..
.
तू सोडून जाणार आहेस मी
कधीच
जानल होत..
.
तुझ्या वागन्यातुन समजत
होत
.
दुसरीकडे ओढ़ लागलेल..
तुझ मन..
मला समजुन येत होत..
.
खुप वाईट वाटत होत पण
काहीच सुचत
नव्हत..
.
दिवसातून हजारो मेसेज
करणारी तू
पण आता सगळ बंद होत..
.
खुप आठवन येते म्हणत
आय लव यू च बोलन आता संपून गेल होत..
.
हे अचानक अस होइल अस
कधीच वाटल
नव्हत..
.
प्रत्येक मिनिटाला मोबाईल
कड़े
पहान आज
ही तसच चालु होत..
.
ये मूर्खा फोन करना
तुझा आवाज ऐकायचाय
अस
बोलणार कोणच उरल
नव्हत..
.
वरुण हसताना दिसलो तरी
मन रडन
सोडत नव्हत..
.
तुझ्या विरहात जगन खुप
कठिन झाल
होत..
.
देवा माझ्या स्वीट हर्ट ला
उदंड
आयूष्य दे
एवढच मागण तुझ्या चरना जवळ होत..
.
.
.
.
.
.
(काळजी घे मी कसाही जगेन पणतू
सुखी रहा तिला एवढच सांगायच
होत shevti pn tulach bolnr love u so
much
yaar......plz come in my life....

Ravi Hadpad


मी तिला म्हणालो
माझं तुझ्यावर प्रेम आहे
ति म्हणाली नको रे असं बोलूस
मला भिती वाटते या सर्वाची
का भितेस तू ..??
प्रेम या शब्दातच गोडवा आहे रे
पण आपणाला ते लपून छपूनच कराव
लागतना
समाज मान्यता देत नाही मग
त्या भानगडीतच का पडायचे
अग मग म्हणून काय..
आपण
आपल्या मनाला भावनांना मारयच..??
प्रेम करायच तर कुणाला का घाबरायच
नको रे
मला खरंच खूप भिती वाटते
कुणी तरी बघणार
आपण जरी निर्मळ मनाने प्रेम करत असलो
तरी आपल्या विषयी काही बाही
बोलणार
का उगाच आपणच त्यांना चान्स द्यायचा
हे बघ
चार
लोकांना कळणारचं
दोन लोक जळणारचं
प्रेम करायच म्हटल्यावर
हे तर
घडणारच..
मला मान्य आहे रे सर्व
पण
तु माझी साथ तर नाहीना सोडनार
कधी..??
नाही गं माझ्या राणी
जिवापाड जपेल मी तुला
आय लव्ह यू खूप खूप....