थांग

Started by शिवाजी सांगळे, November 10, 2015, 11:09:55 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

थांग

थांग वेडया मनाचा,केव्हां तरी लागतो ,
दाटलेल्या आसवांचा,मेघ का दिसतो?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९