नभ सावळे

Started by शिवाजी सांगळे, November 10, 2015, 11:31:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नभ सावळे

डोळ्यातील पावसाचे ढगच ते वेगळे
कधीतरी येतात भरून ते नभ सावळे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९