ऐकून घे तू हाक आज तरी.😓😓

Started by dattarajp, November 11, 2015, 08:27:16 PM

Previous topic - Next topic

dattarajp


ऐकून घे तू हाक आज तरी.😓😓


ऐकून घे तू हे हाक आज तरी.
माझ्या विरहाची ही शब्द शिदोरी.

मी राहिलो तर राहुदे आधुरा,
पण तू माझ्या वीणा राहू नकोस आधुरी.

मी एकदा आलो होतो तुझ्या समोरी.
डोळ्यातूनी आल्या होत्या माझ्या प्रेम सरी.

आज ही एकांतात मन तुलाच आठवण करी.
डोळ्यातली सर, आज गालावर ओसरी.

एकदाच ये तू माझ्या समोरी.
जेव्हा तुटत आसेल माझ्या जीवनाची दोरी.

भास होईल तुला माझा तू गेल्यावर तुझ्या घरी.
तेव्हाच गेलो आसेल मी देवाचा दारी.

                          पंकज 
                   8180931978

AMIT GAIKAR

आज ही एकांतात मन तुलाच आठवण करी.
डोळ्यातली सर, आज गालावर ओसरी.

KHUP CHAAN LIHILAI....