* गरीबाघरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 11, 2015, 10:39:35 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एकीकडे फटाक्यांचा धुमधडाका
आणि दिव्यांची रोशनाई
तर दुसरीकडे गरीबाघरी
खायला लाडुचिवडाही नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938