घे उंच भरारी

Started by saru, December 15, 2009, 05:17:44 PM

Previous topic - Next topic

saru

घे उंच भरारी
आज लढाई तुज्या हाताशी
पवुल मागे ठेऊ नको
पुढे पुढे जात असतानी
ऐक हे ह्रुदयाचे बोलणे
जिद्द धरून मनाशी
मिळविणारंच मी
अशीच आशा ठेउनी
पूस ते पाणी ड़ोळयांतले
तू घे अशी भरारी
पाखरांपेक्षा उंच कुठेतरी
पाहू न शकणारया
या डोळ्यांना
दाखवून दे तू आहे कुठेतरी
सवालींचा खेळ सोड
तू वाट धर सत्याची
तू एक बन किनारा असा
बुडत असताना समुद्राशी
पोहत पोहत जाशील कुठे
भोवरयात अडकू नकोस
तू जिद्द ठेव मनाशी
फक्त करुन दाखविणयाची
घे उंच भरारी
तू घे उंच भरारी


...SARIKA

gaurig


amoul

तू जिद्द ठेव मनाशी
फक्त करुन दाखविणयाची
घे उंच भरारी
तू घे उंच भरारी

chhan aahe kavita!!! very nice!!

Mayoor

पाखरांपेक्षा उंच कुठेतरी
पाहू न शकणारया
या डोळ्यांना
दाखवून दे तू आहे कुठेतरी

Good one..

maheshrujul

Apratim rachana. Hrudyasparshi vatate.