*** एकुलता एक जीव ***

Started by धनराज होवाळ, November 14, 2015, 06:22:58 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुला तर आता राहिली नाही,
माझी थोडीशी ही कीव....
विरहाने तुझ्या जाऊ लागला,
माझा एकुलता एक जीव...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼
मो. 9970679949