*** प्रेमाची गोडी ***

Started by धनराज होवाळ, November 14, 2015, 06:28:43 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


एकटेपणाचे दिवस गेले,
आता थोडा मी सावरलोय....
तुझ्या प्रेमाच्या गोडीमुळे,
अश्रूंचा खारटपणाही विसरलोय...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼
मो. 9970679949