*** नाकावरचा राग ***

Started by धनराज होवाळ, November 14, 2015, 06:33:38 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


सुर्य आला डोक्यावर,
तरी राग तिच्या नाकावर....
एकटीच बसलेय फुगून,
पाठीमागच्या बाकावर...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼
मो. 9970679949