झुंबड

Started by शिवाजी सांगळे, November 16, 2015, 11:34:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

झुंबड

हेची जीवन म्हटले कोणी
दुःखात सोबती नसे कोणी,
दिसता वाटा मग सुखाच्या
भेटण्या झुंबड न् खेचाताणी।

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९