डावपेच

Started by शिवाजी सांगळे, November 16, 2015, 11:37:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

डावपेच

वास्तवता येईल करता
व्यक्त तुम्हा अाम्हाला,
कसे समजावेत डावपेच
मुक्या गरीब जनावराला।

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९