लेखक / कवी यांच्यासाठी धोक्याची सुचना कृपया वाचावे

Started by कवी-गणेश साळुंखे, November 17, 2015, 12:56:44 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मिञांनो आपण याठिकाणी आजपर्यंत जितक्या कविता, चारोळ्याशायरी लिहल्या त्या सर्व  रविंद्र बागळे सोलापुर यांनी डेव्हलप केलेल्या..  मराठी मन भाव मनातला...  या App वरती माझ्या तुमच्या सगळ्यांच्या कविता copy paste करुन टाकण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे आपली नावें उडवुन म्हणजे ज्या कविता तुम्ही आम्ही लिहल्या त्यांना आपलीच नावें नाहीत अन त्या कविता तेथुन Facebook वर पेजवर टाकल्या गेल्याय ज्यांना हजारो लाईक कमेंट मिळताय हा प्रकार माझ्या आज एका मिञाने लक्षात आणुन दिला जेव्हा माझी * Dying Heart * ही कविता त्याने फेसबुक पेजवर आणि त्या App ला बघितली कृपया सगळ्यांनी वाचावे लक्ष द्यावे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938




कवी - गणेश साळुंखे

मिञांनो तुम्ही फक्त प्ले स्टोर मध्ये... मराठी मन भाव मनातला...  ही app Download करुन बघा तिच्यात प्रेम या फोल्डर मध्ये आपल्या शेकडो कविता जशाच्या तशा फक्त आपले नाव कट करुन टाकल्या आहेत मी त्या रविंद्र बागळे सोलापुर याला फेसबुक वर राञी मेसेज केलाय की तु हे बंद कर आम्ही सगळे तुझ्याविरुध्द कापीराइट साहित्य चोरी चा मानहानि चा गुन्हा दाखल करणार आहोत.पण त्याने अजनतरी रिप्लाय दिलेला नाही

Mayur Jadhav

He saf chuk ahe an yasathi apan sarv kavi mitranni lawkrch kahitri paul uchlayla have
Tyach brobr MK admin yanni pn yat thos ase paul uchlun laksh ghalave jene krun asa prakar punha honar nahi

AMIT GAIKAR

HYA VAKTIT KAHI PROGRESS JHALI ASEL TAR PLEASE SANGA. MALA HI INVOLVE HONA AVDEL, KARAN MI HI MAJHYA POEMS POST KARTO.