\\खरं प्रेम\\

Started by SAGAR CHANDRAKANT DAWANDE, November 17, 2015, 05:22:24 PM

Previous topic - Next topic

SAGAR CHANDRAKANT DAWANDE

अनोळखी होतो मी
ओळख तुम्ही हो केली
भावनांतरी रंगवली प्रेम कहाणी
प्रेमाची ओळख मला पटवुन दिली,

प्रेम म्हणजे काय असतं ? विश्वासाऩ बांधनार रेशमी बंधन असतं,प्रेमात ऐकमेकांकडुन काही घ्यायचं नसतं खरं प्रेम एकमेकांना द्यायच असतं,

प्रेम तर एकदाच करावं दुसर्यासाठी मन मारुन जगावं
रात्री-अपरात्री जागं राहून बघावं,
मरण तर कधी कुणा चुकलं नाही
प्रेमात खरा विश्वास बनुन पहावं.

      _S_