काळजी

Started by shardul, November 18, 2015, 11:36:38 AM

Previous topic - Next topic

shardul


तुझी काळजी घे रे बाबा
असं मनाला सांगाव लागत नाही
तुझ्यावरच्या प्रेमानं आपोआप काळजी घेतं
ती घेतांना ते मलाही विचारत नाही


संजय एम निकुंभ , वसई