गांडूळ

Started by sanjay limbaji bansode, November 21, 2015, 07:32:41 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

वीरांच्या आणि संतांच्या या महाराष्ट्र भूमीत,
आजकाल गांडूळच पैदा होत आहेत.

जे या भूमीला उकरून उकरून उकीरडा बनवायच्या मागे आहेत.

संजय बनसोडे