* पाऊस आणि प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 22, 2015, 07:45:57 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आजकालचा पाऊस आणि प्रेम
यांचा काही भरोसा नाही
पाहिजे तेव्हा येणार नाही
नको तेव्हा जाणार नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938