*** सौभाग्याचा चुडा ***

Started by धनराज होवाळ, November 23, 2015, 12:49:42 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


लवकरच भरेन मी तुझ्या हाती,
सौभाग्याचा चुडा माझ्या नावचा....
पवित्र मंगलसुत्र घालेन मी तुला,
मग रस्ता धरु माझ्या गावचा...!!!
-
धनराज होवाळ
मो. 9970679949