प्रश्न

Started by शिवाजी सांगळे, November 23, 2015, 06:24:31 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रश्न

पावसाला माझा एकच प्रश्न     
फिरून तू का आलास?
आधीच मेला इथं शेतकरी
होईल आता पुरता खल्लास!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९