अस वाटत

Started by @गोविंदराज@, November 24, 2015, 10:12:58 AM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

मलाही तुझ्या जगण्यात असावस वाटत...
मलाही तुझ्या श्वासात  वसावस वाटत...
स्वप्नात येणारी ती कदाचित तूच आहेस
मलाही आता तुला वास्तवात स्वीकारावास वाटत...

मी सुद्धा प्रेमात पडलोय अस वाटत..
तुझ्या आठवणीत जकडलोय अस वाटत..
यातून मुक्ती आता मिळूच नये..
पहिल्यांदा कुणाच्या तरी तावडीत सापडलोय अस वाटत..

तुझ्याच सहवासात हे आयुष्य वेचावास वाटत...
तुझ्या नावापुढ माझ नाव लावावास वाटत...
देशील का साथ जन्मभरी?
असच जणू काहीस तुला विचारावस वाटत....

...................@गोविंदराज@

Prem shinde

आशिच रहा तू माझ्या आयुष्यात