प्रेमापोटी

Started by आशिष वाघमारे, November 24, 2015, 12:43:51 PM

Previous topic - Next topic

आशिष वाघमारे

प्रेमापोटी लोकांनी काय काय नाही केल
होतं तेवढ आयुष्य सखीच्या नावी केल
वाटायच आज न उद्या भेटेल सखी
सखीच्याच नावान चक्क मरण समोर आल

आशिष....