* भारत माझा महान आहे *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2015, 10:52:20 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


ज्या देशात जन्मलास वाढलास
अभिनेता म्हणुन नावारुपाला आलास
करोडोंचा अमीर धनी झालास
शेवटी त्याच देशाला डसलास

सत्यमेव जयते मधुन अमिर
तु करोडो घेउन रडलास
तरी एक रुपया कधी
तु सांग दान केलास?

आताच कसारे तु वेड्या
या देशालाअसहिष्णु बोललास
अतुल्य भारत म्हणुन तुच
हा देश जगाला दाखवलास

आधी एका बायकोला सोडलसं
मग तु दुसरीला पकडलस
आणि आता तिच्याच सांगण्यावरुन
तु असा बोलायला लागलास

मान्य घडलंय काही वाईट
म्हणुन देश सोडायला निघालास
इतक्या लवकर या देशाने
दिलेलं प्रेम तु विसरलास

अरे मुलाबाळांचा विचार सगळेच करतात
तुझ्या एकट्याची बायकोच नाही
शहीद कर्नल महाडिकांची वीरपत्नी
काय बोलल्या तेही ऐकुन बघ
मग कळेल तुला हा देश काय आहे
         म्हणशील मग
भारत माझा महान आहे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

prathamesh suryawanshi

नेहमीच माझ्या सोबत,हे अस का होत ,एकाची साथ मिळते,अन एकाच हाथ सुटतो ..माहित आहे मला ,खुप प्रेम करतोस तू माझ्यावर ,पण मला हसवण्या साठी ,स्वतः का रडतोस होउन अनावर ..तुला दुःखावुन मी हसणे ,आणि मला हसावुण तू राड़ने ...ह्याचा अर्थ आणखी काही नाही ,फक्त माझ्या दुःखाचे दुणे करणे ..आज कळत आहे ह्या एकांतात ,अस्तित्व काय आहे माझ ...प्रेम करणारे जरी फार असले ,तरी विलीन व्हायच आहे, ह्या एकांतातच ..तू बोल रे फ़क्त ,तुझ्या साठी मी काहिही करील..बोलण मात्र सोडू नकोस ,ते माझ्या साठी जिवघेण्या हुनही मोठ होइल ..!
                                        प्रथमेश आनंद सुर्यवंशी