आठवण तुझी

Started by amishkamble, November 26, 2015, 02:40:22 PM

Previous topic - Next topic

amishkamble

==००==आठवण तुझी==००==

"माझ्या प्रेमाची आठवण ,
आणी आठवणीतली गं तु ....  :-*"



"शोधू कुठे तुला ,
देसेनाशी झालीस गं तु  ::) .... "




"पाहून तुला आश्रू आवारात नाही ,
कशी आवर्तेस गं तू .... :'( "




"त्या अशा वेगळ्या जगात ,
कशी वावरतेस गं तु  .... :question: "




"संयम बाळगतो मी जरी ,
दूर असलीस गं  तु .... :( :( "




"शुब्र पांढरया नभात ,
एकटीच उभी गं तु ...। :( "




"लांब कितीही असलीस तरी ,
हृयायात नेहमी राहशील गं तु  .... :P "



"कारण मी तुझी आहे ,
आणी माझी आहेस गं तु .... :D :D :police: :police: "

अmish