वाद

Started by शिवाजी सांगळे, November 27, 2015, 08:13:34 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाद

वादा शिवाय आपल्या कडं
दुसर काय चालत नाय,
लावुन वाद लोकां पाठी
हरएक जण पोळी भाजतो हायं!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९