बार

Started by शिवाजी सांगळे, November 27, 2015, 09:19:39 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बार

पुन्हा उघडेल
बार चे दार,
डांस च्या संगती
उडतील नोटा फारं!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९