* स्वप्नांची दुनिया *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 27, 2015, 10:58:35 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

स्वप्नांची दुनियाच वेगळी असते
तिथे कसलेच बंधन नसते
आपल्याला जे जे हवे ते
तिथे सारे करता येत असते.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938