* देव अन मंदिर *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 30, 2015, 08:16:32 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नकोय मला तो देव
अन त्याचे ते मंदिर
जे सगळ्यांसाठी खुले नाही
जो स्वता बंधनात आहे
तो काय आमचा उद्धार करणार नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938