होती 'उनाड' तुही तेव्हा.

Started by ananddhengale, November 30, 2015, 12:10:20 PM

Previous topic - Next topic

ananddhengale

 
होती 'उनाड' तुही तेव्हा.


होती 'उनाड' तुही तेव्हा.
एका 'भावरया' सारखी,
कधी अवतीभोवती भिरभिरणारी,,,,,
तर कधी 'हृदयाच्या' कप्यात
खोलवर जाउन बसणारी.......

होती 'उनाड' तुही तेव्हा
न मी 'जाणतो 'काही
न कळे तुला काही
असेच होऊन गेले 'प्रेम'
मनाला हि 'भाषा' कळली नाही.


होतीस 'उनाड' तुही तेव्हा
तुलाही 'उमजीची' तेव्ही,
त्या 'सखोल' डोळ्यांची 'भाषा' ,
तुलाही पडायची "स्वप्न" तेव्हा

असयेचीस 'विचारात' माझ्या
होतीस "उनाड" तुही तेव्हा
नजरेला नजर "भिड्वाचीस" तुही
तर कधी 'लाजायचीस' तेव्हा?

करुन 'बहाणे 'दुसरे काही!
बोलायला यायचीस तुही तेव्हा.
होतीस "उनाड" तुही तेव्हा ..

आनंद ढेंगळे
८८०५६६५१०८