प्रेम

Started by आशिष वाघमारे, November 30, 2015, 10:22:07 PM

Previous topic - Next topic

आशिष वाघमारे

पुन्हा एकदा आयुष्यात
कुनाचातरी साथ आलाय
कुणासठाऊक किती दिवसांचा
पण...
..साथिसोबतच निरोपही आलाय..!

आज परत डोळ्याला
डोळा लागेना.
दिदाराच्या हर्षाने
रात्रभर जागलाय..
मनाने मनाशी
केलेल्या गुन्ह्याचा.
दोष मात्र निर्दोष
नशीबाला दिलाय..!

नेहमी अबोलांनाच
नैराश्याचा तोफा.
नशीबानेच तर
वाट्याला आलाय..
नशीबाचा अन स्वतःच्या
मनाचा दोष समजून.
उभ्या प्रेमाचाच पोरखेळ झालाय..!

आशिष वाघमारे
9156075285

Poonam chand varma

@ Poonamchand V