तुझा सहवास.....

Started by Poonam chand varma, November 30, 2015, 11:01:42 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

तुझा सहवास.....



नको मला तो स्पर्श , तुझ्या राखीव देहाच,

नाही माझ्या भावना , तुझ्याशी जुडनारे प्रेमाचे....



आहेस मला तहान, फक्त तुझ्या भेटींची,

दे मला तू थेंब चार, तुझ्या त्या सहवासाची....



तुझ्या त्या सहवासात, मन माझे रमतय,

न कळलेल्या भावना सुद्धा , व्यक्त करण जमतय....



जाणीव आहेस मला, तुझ्या नात्यांच्या सुघांधांची,

तुझ्या मनात असलेल्या , त्या सर्व बंधनांची....



सम्मान करून त्या बंधनांचे, काही क्षण देत येतात,

निर्मल पवित्र सहवासाच्या, त्या नाती जोडता येतात.....
@ Poonamchand V