प्रेम

Started by आशिष वाघमारे, December 01, 2015, 10:57:11 PM

Previous topic - Next topic

आशिष वाघमारे

रात्र काळी दाटली होती
छान चंद्रकळा खुलली होती
एकच खंत मनात दाटली होती
काळजाच्या ठोक्यात तीच लपली होती

शब्द डोक्यात फिरत होते
कागदावर उतरायला आतुरले
काय लिहावे सुचत नव्हते
व्यर्थ लिखाण चालू झाले होते

तेवढ्यात डोळ्यासमोर एक चित्र आल
त्याचच वर्णन करावस वाटल
वर्णन तर खुपदा केल
पण प्रत्तेक वेळी ते पान फाडल

तेवढ्यात मन मनल
'तोच चेहरा विसरायला,
तू कवितांचा आधार घेतलास,'
आणि कवितातही तू
फ़क्त तिला अणि फ़क्त तिलच
सन्मान दिलास'.

आशिष वाघमारे
9156075285