अखी दुनिया बरोबर असताना....

Started by Poonam chand varma, December 02, 2015, 10:49:02 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

FROM UNKNOWN

कवितांच्या दुनियेत
किती मजा असते,
एकट एकट वाटताना
अखी दुनिया बरोबर असते...........

ANSWER FROM ME...

अखी दुनिया बरोबर असताना सुद्धा ,
मनात एकाकी भावना जन्म घेतात....
डोळ्यात पानी,  हृदयात दुख आणि
न संपणारा विरह देवून जातात...

@ Poonam V  :)
@ Poonamchand V