सौंदर्य तुझे....

Started by snoky, December 03, 2015, 09:47:21 AM

Previous topic - Next topic

snoky

______________________________
कदाचीत देवही गोंधळात असेल आज
तुला पाहून...............................
तू त्याचीच निर्मीती आहेस की नाही
हा प्रश्न त्यालाही पडत
असेल राहून राहून......................
सौंदर्याचे तुझ्या वर्णन करताना
शब्द मला आज सापडत नाहीयेत
पण.........................................
कदाचीत तो चंद्रही ढगाआड लपत
असेल प्रत्येकवेळी तेज तुझे पाहून.......
________________________________