माझे जग फक्त तुच....

Started by Poonam chand varma, December 03, 2015, 09:57:37 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

प्रत्येकाच एक जग असत , जगात जगण्यासाठी एक स्वप्न असत,
स्वप्नात एक स्वप्नाच घर असत, घरात मनाचा आनंद असतो,
माझा तो आनंद तूच....
माझे ते घर तूच...
माझे ते स्वप्न तूच....
माझे जग फक्त तुच...


@ Poonam V :)
@ Poonamchand V