तुला पाहताना.....

Started by snoky, December 03, 2015, 10:15:14 AM

Previous topic - Next topic

snoky

___________________________________________
गुलाब हातात घेताना, काट्यांची चिंता होत नाही,
कारण ते सुंदर फुल मनात घर करुन जातं.........
तुला पाहताना फक्त तुच असतेस मनाच्या प्रत्येक अंगात
अन हे सारं जग मागे विरळ होऊन जातं........
___________________________________________