भारत

Started by Akshay S Mahajan, December 03, 2015, 07:54:22 PM

Previous topic - Next topic

Akshay S Mahajan

  "भारत"

मिळाले मोठ्या दिमाखात भारताला स्वातंत्र्य
त्यासाठी लावले कोणी वेगेळेच तंत्र .
केले त्यासाठी ज्यांनी अहिंसेचे आंदोलन,
यदिवशी येते गांधींची आठवण.

लिहिली आंबेडकरांनी राज्यघटना भारताची,
त्यांच्यामुले झाली दिनदलितांची प्रगती.
आहे भारतात पद्धत लोकशाहीची,
आले सर्व हक्क सर्वसामान्यांच्या पाशी .

रक्षणासाठी देशाचा लढतोय जवान,
आपणही ठेवायला हवे देशाचे भान.
आहे भारत देश कृषीप्रधान ,
मात्र देत नाही शेतकरयाला "नेते" त्याचा मान.

होतोय हळूहळू भारतात बदल,
मात्र त्यात आहे भ्रष्टाचाराची दलदल.     जर होइल भारतात उत्तम शिक्षणाची निर्मिती
तरच होइल उत्तम भारताची प्रगती.

                 - Akshay S Mahajan                    मो़नं ८९८३१५९२८३