Digital India

Started by Akshay S Mahajan, December 03, 2015, 07:56:55 PM

Previous topic - Next topic

Akshay S Mahajan

   "Digital India"

चला टाकुया एक पाऊल digital india कडे,
ज्यामुळे होईल एक स्वप्न जगण्यापलिकडे.
पुरोगामी भारत आता होईल आधुनिक,
ज्यामुळे होईल विकासाची मर्यादा अगणिक.


तरुण भारत होईल अधिक समृद्ध,
विचारांच्या क्षमतेला नसतिल कोणत्याही हद्द.
आर्थिक विकासासाठी आता नसतील कोणते 'मंत्र',
आता असतील फक्त यंत्राची 'तंत्र'.


Digital india चे स्वप्न दिसतय हळुहळु
चला विकासाच्या ट्रेन मध्ये आपणही चढू.
विकासाचा खडतर मार्ग लवकरच सुखकर दिसेल,
जगाच्या पाठीवर भारताचे नाव उमटुन दिसेल.


शेवटी प्रगतिची चावी असेल तरूणांज्या हाती,
असेल सर्वांची फक्त तंत्रज्ञानाशी नाती.
प्रगतिमुळे जग त्यांनाच खुणावेल,
मग भारतच असेल pass बाकी सगळे fail.

             
              - Akshay S Mahajan
                           मो़नं ८९८३१५९२८३

Ravina