तुझ्यावती आज खुप प्रेम आल

Started by Poonam chand varma, December 04, 2015, 10:08:57 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma


तुझ्यावती  आज  खुप   प्रेम  आल ,
पाण्या बाहेरच्या  मस्य सारखा  मन  झाल ...

बोलू  कि  नको  असाच  प्रश्न  पडला ,
हिम्मत  होत  नाव्होती  पण  जीव  मात्र  अडला ...

तुझ्या  कपाळा  वरची  ती   आर्धी  चांदन
वाजवत  होती  माझ्या  हृद्याची  झान्झान  ...

गुलाबाच्या  पाकळीसारखे  तुझे  लाल  ओंठ-पुष्प
जागता  डोळ्यात  दिसणे  स्वप्नासारखे  सर्व  दृश्य ...

आता  मनाचे  थांबने  अशक्यच  झाले ...
आता  भावनाचे पूर  काठीतच  आले ...

तुझ्यावरी  मारतो , तुला  प्रेम  करतो
असाच  विचार  करत  , तुझ्याकडे  वळतो ...

पण समोर  येताच  तू  सर्व  विसरून  जातो ...
मागील कित्येक वर्षापासून  आसाच करू पाहतो.

@ Poonam V  :)
@ Poonamchand V