आठवणीत

Started by Dnyaneshwar Musale, December 06, 2015, 12:36:20 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आज कसे हे झाले माझे मन
पावासात पडले उन
जागे झाले हे जग
तु ही माझ्यात बघ

न सुटलेले कोडे उलगडले
तुझ्यातच पाने फुले बागडली
शब्दांच्या दुनियेत मला  काही कळेना
तुझ्या नावाचे फुल आज मिळेना

तुझ्याविना घरट राहते  उदास
गोडवाच नाही राहत मदास
माझ्या मनातही डोलतोय  प्रेमाचा  मोर
खरच तु आहे चंद्राची कोर

चंद्र देइल  साशी
आठवणीत उडुन जातात पक्षी
सखे आहेस तु माझी  राणी
ओठांवर वर  माझ्या येती तुझीच गाणी .